शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीड एसीबीची 'फिल्डिंग' यशस्वी! १८ हजार स्वीकारणाऱ्या महावितरणच्या महिला अभियंता अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 18:21 IST

महावितरणमध्ये खळबळ! १८ हजार रुपयांसाठी महिला अधिकारी एसीबीच्या विळख्यात

कडा (जि. बीड): राज्यात एकीकडे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती दिल्या जात असताना, महावितरणचे अधिकारी मात्र याच प्रकल्पांच्या नावाखाली वसुली करत असल्याचे उघड झाले आहे. आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली.

सोलर प्रकल्पासाठी मागितली लाचतक्रारदाराने आपल्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्याची विनंती केली होती. हे काम करण्यासाठी कोमल शिंदे यांनी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर एसीबीने आष्टी येथील कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी दुपारी जसा तक्रारदाराने पैसे देण्याचा प्रयत्न केला, तसा दबा धरून बसलेल्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात पकडले.

महावितरणमध्ये खळबळबीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. एका महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना अटक झाल्यामुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed ACB Trap: MSEDCL Engineer Arrested Accepting Bribe

Web Summary : In Beed, an MSEDCL assistant engineer was caught red-handed by the ACB for accepting an ₹18,000 bribe to approve a solar project. The arrest has caused a stir within the Maharashtra State Electricity Distribution Company Limited.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याmahavitaranमहावितरण