शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेलिंगचा भयानक प्रकार! अंगणवाडी मदतनीस महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून वर्षभर शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:10 IST

लस्सीतून गुंगीचे औषध अन् विकृत कृत्य; कळंबच्या नराधमाने ३० वर्षीय महिलेला लुटले, युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल.

केज (जि. बीड): केज तालुक्यातील एका ग्रामीण भागात अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेवर कळंब येथील एका नराधमाने मे २०२५ पासून सातत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी विकास लक्ष्मण खाडे (रा. संभाजीनगर, कळंब) याने पीडितेला लस्सीतून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले होते.

एक वर्षापासून सुरू होता छळपीडित महिलेशी ओळख झाल्यानंतर आरोपीने तिला जाळ्यात ओढले. आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तो पीडितेवर वारंवार बळजबरी करत होता. मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत त्याने कळंबमधील बालाजी व प्रेरणा लॉज, केजमधील सागर व प्रताप लॉज तसेच पीडितेच्या राहत्या गावी नेऊन अत्याचार केले.

आरोपीला पोलीस कोठडीपीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात विकास लक्ष्मण खाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत तपासाला गती दिली. पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली असून, केज न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Anganwadi worker blackmailed, sexually assaulted for year; accused arrested.

Web Summary : A 30-year-old Anganwadi worker in Beed was blackmailed and repeatedly sexually assaulted for a year by Vikas Khade, who filmed her after drugging her. Khade threatened to release the videos. Police arrested Khade; investigation ongoing.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी