शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कमरेचे थर्माकोल सुटले अन् घात झाला! पोहायला शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 13:24 IST

पैठणच्या बचाव पथकाने बाहेर काढले पार्थिव; केज तालुक्यातील पिंपळगावमध्ये चिमुरड्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार.

केज (जि. बीड): तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठवीत शिकणारा विराज विशाल शिनगारे (वय १४) या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत सांगवी शिवारातील एका विहिरीवर पोहायला शिकण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली. कमरेला बांधलेले थर्माकोल अचानक सुटल्याने विराजचा ३५ फूट खोल पाण्यात बुडून जीव गेला.

थर्माकोल सुटले अन काळाने गाठलेमिळालेल्या माहितीनुसार, विराज गुरुवारी दुपारी सांगवी शिवारातील बाळासाहेब केदार यांच्या शेतातील विहिरीवर मित्रांसह गेला होता. पोहायला शिकण्यासाठी त्याने कमरेला थर्माकोलचा आधार बांधला होता. मात्र, विहिरीत उडी मारल्यानंतर काही वेळातच हे थर्माकोल निसटले. पोहता येत नसल्याने विराज थेट खोल पाण्यात ओढला गेला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र खोल पाणी असल्याने कोणालाही मदत करता आली नाही.

पैठणच्या बचाव पथकाला पाचारणघटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पातळीवर शोधमोहीम अयशस्वी ठरल्यानंतर पैठण येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता विराजचा मृतदेह बाहेर काढला. शुक्रवारी दुपारी पिंपळगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thermocol slipped, tragedy struck: Boy drowns in well while learning to swim.

Web Summary : A 14-year-old boy drowned in a well in Pimpalgaon, Beed, while learning to swim. The thermocol support around his waist slipped, causing him to sink in the 35-foot deep water. Rescue teams recovered his body; the village mourns the loss.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड