शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेच स्मार्क्सची समस्या होईल कायमची दूर, जाणून घ्या हे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 12:19 IST

वजन वाढीमुळे किंवा बाळंतपणानंतर शरीरावर आलेले स्ट्रेच मार्क्स घालवणे.

(image credit-momjunction)

वजन वाढीमुळे किंवा बाळंतपणानंतर शरीरावर आलेले स्ट्रेच  मार्क्स घालवणे. हे प्रत्येक महिलेसाठी डोकेदुखी ठरत असते. स्ट्रेच मार्क घालवण्यसाठी महिला वेगवगळेया पर्यायांचा अवलंब करत असतात. पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. अचानक वजन वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. यासाठी टेंशन  घेण्याचं काहीही कारण नाही. घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टांचा वापर करुन शरीरावर असलेले स्ट्रेच मार्क्स घालवू शकता. आज जाणून घेऊया घरगुती घटकांचा वापर करून कशाप्रकारे स्ट्रेच स्मार्क दूर करता येतील.

१) कॉफी मास्क

(image credit -steptohealth)

चार चमचे कॉफी पावडर घ्या. आणि त्यात ५-६ चमचे नारळाचं तेल टाका. हे मिश्रण एकत्र करा. यात तुम्ही ताजा कोरफडीचा रस सुध्दा घालू शकता. आणि हे मिश्रण शरीरावरील स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागांना लावा. हा थर सुकल्यानंतर अर्ध्या तासाने हातावर पाणी घेऊन स्ट्रेच मार्क असणाऱ्या भागांवर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने साफ करा. त्यानंतर मॉईश्चराईजर लावा. हा प्रयोग आठवड्यातून २ दिवस केल्याने काही महिन्यात तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील. २) अंड 

अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असते. यामुळे हे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. अंड्यांचा पांढरा भाग घेऊन स्ट्रेच मार्क्सवर जाडसर थर लावा. थर पूर्णपणे सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा. आणि मग त्यावर ऑलिव्ह ऑइल लावा. कोरफडचा गर स्ट्रेच मार्क्सवर लावा. असे नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतील.

३) कोरफड 

(image credit-indiamart)

कोरफड स्ट्रेच मार्क्स घालाविण्यासाठी फायदेशीर ठरतं. जेल वापरण्याच्या तुलनेत कोरफडीचा वापरणे जास्त चांगले. कोरफडीमधील गर काढून घेऊन स्ट्रेच मार्क्स वर लावावा. हा गर स्ट्रेच मार्क्स वर दोन ते तीन तास लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पुसा. असे केल्याने काही महिन्यात तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स