शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

​ चिमुकल्याची कुत्र्याशी मैत्रीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 20:27 IST

आपले एकटेपण घालविण्यासाठी आजघडीला सर्वच जणांना सोशल मिडीया हा एक मोठा पर्याय आहे

 आजच्या तरुणाईसह अनेकजण आपल्याला तासन्तास सोशल मिडीयावरच दिसून येतात. परंतू, अमेरिकेत एक मुलगा आपले एकटेपण घालविण्यासाठी चक्क कुत्र्याशी मैत्री करतो. नुकताच फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमेरिकेतील हॉली ब्रियॉक्स मालेट या फेसबुक युजर्सने आपल्या प्रोफाईलवर तो अपडेट केला आहे. त्यामध्ये एक ९ वर्षाचा मुलगा त्यांची घरी कुणी नसताना दररोज येऊन, कुत्रा बेलाला प्रेमाने मिठी मारुन जायाचा. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेºयातही हा प्रकार कैद झाला होता. हा मुलगा कोण व आपल्या कुत्र्याला दररोज मिठी मारुन का जातो असा त्यांना प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी तो व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला. त्यांच्याच घरा शेजारी असणाºया महिलेने तो मुलगा आपला असल्याचे सांगितले. मालेट दांपत्यानी त्या मुलाची चौकशी केली असला त्याचे नाव जोश असल्याचे कळाले. त्याच्याकडेही एक पाळीव कुत्रा होता. तो  एकटेपण घालविण्यासाठी त्याच्यासोाबत दररोज खेळायचा. परंतु, त्या कुत्राचा अचानक मृत्यू झाल्याने, तो एकलकोंडा बनत होता. त्यामुळे त्याला शेजारच्या   बेल या कुत्राचा नवा पर्याय मिळाला. या व्हिडीओची फेसबुकला सर्वात जास्त चर्चा होत आहे. तीन कोटीपेक्षा अधिक लोकांनी तो पाहीला असून, ५० हजार कमेंटस, सव्वाचार लाखांपेक्षा  जास्त युजर्संनी तो शेअर केला आहे. एकटेपण घालविण्यासाठी हा सुद्धा पर्याय असल्याचे यावरुन स्पष्ट होते.