शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

​सुंदर व स्वस्थ त्वचेसाठी करा फेशियल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 16:27 IST

आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी आपली त्वचा सुंदर आणि स्वस्थ असावी असे वाटण स्वाभाविक आहे. परंतु, बदलती जीवनशैली व त्यातील वाईट सवयी, प्रदूषण तसेच असंतुलित आहार यामुळे आपली त्वचा थकलेली, सुकलेली आणि पिंपलने भरलेली दिसते आणि आपले सौंदर्य खालावते.

आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी आपली त्वचा सुंदर आणि स्वस्थ असावी असे वाटण स्वाभाविक आहे. परंतु, बदलती जीवनशैली व त्यातील वाईट सवयी, प्रदूषण तसेच असंतुलित आहार यामुळे आपली त्वचा थकलेली, सुकलेली आणि पिंपलने भरलेली दिसते आणि आपले सौंदर्य खालावते. मात्र, नियमित फेशियल केल्यास आपली त्वचा स्वस्थ आणि सुंदर राहण्यासाठी मदत होते. त्यात एव्रीडे रेडीएंस फेशियल थकलेल्या त्वचेला प्रभावी उपचार देतात. इंस्टा ग्लोमध्ये समुद्री तत्वांचा वापर करून त्वचेतील कोरडेपण दूर केले जाते आणि त्वचा चमकायला लागते. तर टीट्री आॅईल जे त्वचेसाठी मिरॅकल हिलरचे काम करते. यातील प्राकृतिक गुण त्वचेला पोषण प्रदान करतात. हे कोको व्हिटामिन ए आणि अँटीआॅक्सिडंटने परिपूर्ण असतात जे त्वचेला नरम होण्यास मदत करतात. पिंपलची समस्या असलेल्यांसाठी विशेषज्ञ बँक्टेरियाविरोधी गुणांनी भरपूर असलेले फेशियल करावा. पण हे सर्व करताना योग्य आणि प्रशिक्षित ब्युटी थेरपिस्टकडूनच करून घ्यावा.