शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 16:33 IST

त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बरेचजण विविध आणि महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतात. यांचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होताना दिसते. आज आपण गुलाब तेलाच्या उपयोगांबाबत जाणून घेऊया.

आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपले सौंदर्य अवलंबुन असते. त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बरेचजण काहीना काही प्रयत्न करताना दिसतात. विविध आणि महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतात. यांचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होताना दिसते. आज आपण गुलाब तेलाच्या उपयोगांबाबत जाणून घेऊया. गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. त्यामुळे त्वचेसंदर्भात अनेक तक्रारींवर गुलाबतेल गुणकारी आहे.  * रुक्ष त्वचेवर उपयोगीअनेक लोकांच्या डोळ्याखाली त्वचा रुक्ष असते. त्यावर गुलाबाचे तेल फायदेशीर ठरतं. याने कोरडेपणा दूर होऊन त्वचा नरम पडते. * त्वचेची स्वच्छतागुलाबाच्या तेलात अँटीआॅक्सीडेंट गुण आढळतात जे त्वचेहून फ्री रॅडिकल हटवतात. याने रोम छिद्रात घाण जमत नाही आणि त्वचा स्वच्छ राहण्यात मदत मिळते.* पिंपलवर प्रभावीगुलाबाच्या तेलाने पीपलास नाहीसे होतात आणि त्वचा डागरहित होते. यात अँटीव्हायरस आणि प्रतिजैविक गुण असल्यामुळे डाग आणि पिंपल होण्यापासून मुक्ती मिळते. * वय कमी दिसत गुलाबाच्या तेलाने रुक्ष, बेजना आणि सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर लाभ होतो. गुलाबाच्या तेलाने मालीश केल्यावर वय कमी दिसू लागतं. याने चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या नाहीश्या होतात.* मॉइश्चराइज करण्यात मदत गुलाबाचं तेल त्वचेचा पीएच स्तर नियमित करतं त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्वचेला नमी मिळते. आपण यासाठी नियमित क्रीममध्ये तेल मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. * छिद्र लहान करतयात अँस्ट्रिंजेंट गुण असल्याने हे चेहऱ्यावरील खोल झालेले छिद्र लहान करण्यात मदत करतं. ३० हून अधिक वय झाल्यावर गुलाब जलदेखील फायदेशीर ठरतं. याने पिंपल्स होण्याची शक्यताही कमी होते.          * हायड्रेटिंग बेस रूपातत्वचेला हायड्रेंट करण्यासाठी गुलाबाच्या तेलात जरा पाणी मिसळून घ्या. हे फाउंडेशन लावण्यापूर्वी लावा. याने चेहऱ्यावर बेस बनण्यात मदत मिळते. जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत तेलाची मालीश करणे आवश्यक आहे.  * त्वचेची सूज कमी होतेगुलाबाच्या तेलात सूज कमी करणारे अँटीव्हायरस गुण असतात जे जळजळ आणि सुजेत फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या तेलाचे काही थेंब जळजळत असलेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. जळजळ कमी करण्यासाठी गुलाबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळावे आणि या तेलाने जळत असलेल्या भांगेवर हलकी मालीश करावी. Also Read : ​सर्व त्वचा विकारांवर ‘लवंग तेल’ आहे गुणकारी !