शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:18 AM

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला.

क्वालालम्पूर : मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींचेही आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सायनाला आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिन मरिनने धूळ चारली, तर सिंधूला ताई झू यिंग हिने मात दिली.सायना नेहवालला कॅरोलिनने ८-२१, ७-२१ असे मोठ्या फरकाने पराभूत केले. सायना पहिल्याच गेमपासून अत्यंत हतबल दिसत होती. पहिला गेम ८-२१ असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तरी सायनाकडून प्रतिकार पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. सायनाला मात्र फारसा प्रहार करणे जमले नाही. मरिनने दुसरा गेम ७-२१ असा जिंकून सामना सहजपणे जिंकला. यासह सायना-मारिन यांचा जयपराजयाचा रेकॉर्ड ६-६ असा झाला.दुसरीकडे, सिंधूकडून बºयाच अपेक्षा होत्या. मात्र सिंधूनेही चाहत्यांची निराशा केली. सिंधूपुढे तैवानच्या ताई झू यिंग हिचे आव्हान होते. यिंगने सिंधूवर २१-१६, २१-१६ अशा सरळ दोन गेममध्ये मात केली. दोन्ही गेममध्ये सिंधूने चांगला प्रतिकार केला. पण तिला सामना जिंकणे शक्य झाले नाही. यासह यिंगचा सिंधूवर विजयाचा रेकॉर्ड १२-५असा झाला. मागच्या वर्षीआॅक्टोबर महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर सिंधू यिनगकडून सलग दुसऱ्यांचा पराभूत झाली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू