शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea' रस्त्यावर उतरली! टेस्टिंगदरम्यानचे फोटो व्हायरल; लवकरच होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:33 IST

Royal Enfield Flying Flea इलेक्ट्रिक बाईकची भारतात टेस्टिंग सुरू. १५० किमी रेंज आणि रेट्रो डिझाइनसह रॉयल एनफिल्डची पहिली ई-बाईक लवकरच लाँच होणार. सविस्तर माहितीसाठी वाचा.

नवी दिल्ली: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल 'फ्लाइंग फ्ली' नुकतीच भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान दिसून आली आहे. विशेष म्हणजे, ही बाईक कोणत्याही आवरणाशिवाय दिसल्याने तिच्या डिझाइनबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.

'फ्लाइंग फ्ली'चे डिझाइन दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील मूळ 'फ्ली' मोटरसायकलवरून प्रेरित आहे. यात गोल हेडलाईट, मोठे अलॉय व्हील्स आणि स्लिम लूक देण्यात आला आहे, जो बाईकला एक क्लासिक 'रेट्रो' लूक देतो. यात चेन ऐवजी 'बेल्ट ड्राईव्ह' सेटअप वापरण्यात आला आहे, ज्यामुळे ही बाईक चालवताना अत्यंत शांत अनुभव देईल. सुरक्षिततेसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

दमदार बॅटरी आणि रेंज
अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी, या बाईकमध्ये ४ ते ५ kWh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. एका चार्जवर ही बाईक सुमारे १५० किलोमीटरची रेंज देऊ शकते. परफॉर्मन्सच्या बाबतीत ही बाईक ३५० ते ४०० सीसी क्षमतेच्या पेट्रोल बाईकला टक्कर देईल अशा ताकदीची असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कधी होणार लाँच?
रॉयल एनफिल्डने ही बाईक पहिल्यांदा 'EICMA 2024' मध्ये जगासमोर सादर केली होती. आता तिचे प्रॉडक्शन-रेडी व्हर्जन टेस्टिंगमध्ये दिसत असल्याने, पुढील २ ते ३ महिन्यांत ही इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Royal Enfield's first electric bike 'Flying Flea' hits the road!

Web Summary : Royal Enfield's 'Flying Flea' electric bike, inspired by WWII models, was spotted testing in India. It features a classic retro design, belt drive, and disc brakes. Expected to launch soon, it may offer a 150km range and rival 350-400cc petrol bikes.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर