लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Tata Motors Sale : टाटा मोटर्सच्या गाड्यांची तुफान विक्री; जानेवारी महिन्यात केला रकॉर्ड - Marathi News | Tata Motors Sale record sale of Tata Motors vehicles Record made in the month of January know more details electric passenger vehicles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सच्या गाड्यांची तुफान विक्री; जानेवारी महिन्यात केला रकॉर्ड

डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटरला (Hyundai Motors) मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीनं प्रस्थापित केला. ...

TATA ला टक्कर देण्यास ‘ही’ कंपनी सज्ज! सिंगल चार्जमध्ये मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य? - Marathi News | skoda motors unveils skoda enyaq coupe rs iv suv range 545 km on single charge | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ला टक्कर देण्यास ‘ही’ कंपनी सज्ज! सिंगल चार्जमध्ये मुंबई-अहमदाबाद प्रवास शक्य?

टाटा नेक्सॉनपेक्षा या कारची रेंज जास्त असून, ती अनेक कंपन्यांना मागे टाकू शकते, असे सांगितले जात आहे. ...

Budget 2022 New Tax: मोदी सरकारकडून दिलासा नाहीच, उलट दोन कर वाढले; एक तर गुपचूप... - Marathi News | Budget 2022 New Tax: No relief from Modi government, but imposed two new taxes on Crypto currency and 2 rupees per liter on Petrol, diesel for Bio Fuel Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारकडून दिलासा नाहीच, उलट दोन कर वाढले; एक तर गुपचूप...

Budget 2022 Update: सामान्य करदात्यांना काहीच दिलासा दिला नाही. कृषी, उद्योग, ऑटो, शिक्षण विभागात मोठमोठ्या घोषणा करताना कर रचनेत कोणताही दिलासा दिला नाही. ...

Union Budget 2022 For Auto: खूशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; देशाचे एकच पोर्टल असेल - Marathi News | Union Budget 2022 For Auto: Vehicle registration RTO can now be done from anywhere; There will be only one portal in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; देशाचे एकच पोर्टल असेल

Union Budget 2022 Nirmala Sitharaman: सर्वच कंपन्यांचे शोरुम प्रत्येक जिल्ह्यात, आरटीओ क्षेत्रात नसतात. यामुळे एका जिल्हयात गाडी खरेदी करून ती वाहन मालकाच्या दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन रजिस्टर करावी लागते. हा त्रास वाचणार आहे. ...

Union Budget 2022 For Electric Vehicles: शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2022: Cities will have battery swapping for Electric Vehicles boost; Big announcement by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शहरांत चार्जिंग स्टेशन नाही, बॅटरी स्वॅपिंग असेल; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2022 For Electric Vehicles, Auto Sector: देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. ...

TATA चाच EV क्षेत्रात बोलबाला! Nexon ची विक्रीत रेकॉर्डब्रेक कामगिरी; नंबर १ कायम - Marathi News | tata motors best selling electric car tata nexon ev crosses 13500 units sales in just last two years | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA चाच EV क्षेत्रात बोलबाला! Nexon ची विक्रीत रेकॉर्डब्रेक कामगिरी; नंबर १ कायम

कमी कालावधीत कमालीची लोकप्रिय झालेली टाटा नेक्सॉन ईव्ही ही टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक कार असून, तिला देशभरात प्रचंड मागणी आहे. ...

Cheapest Bikes : १ लाख रुपयांपर्यंतच्या जबरदस्त बाईक्स; स्टायलिस्ट लूकसह मिळतो स्पोर्टी बाईकचा फील - Marathi News | Cheapest Bikes Great bikes priced up to Rs 1 lakh Feel the sporty bike with the stylist look know more details and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ लाख रुपयांपर्यंतच्या जबरदस्त बाईक्स; स्टायलिस्ट लूकसह मिळतो स्पोर्टी बाईकचा फील

पाहा कोणत्या आहेत या बाईक्स आणि कोणती मिळतायत फीचर्स. ...

उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स... - Marathi News | New Maruti Suzuki Wagon R launch in February know what will the features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

Maruti Wagon R: सर्वसामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या 'मारुती'च्या 'वॅगन-आर' (WagonR) कारचं नवं मॉडल येणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर या कारबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

Skoda Slavia: मार्चमध्ये सुरू होणार 'स्कोडा स्लाव्हिया'ची टेस्ट ड्राइव्ह; सुझुकी सियाझ आणि होंडा सिटीशी टक्कर - Marathi News | Skoda Slavia: Test drive of 'Skoda Slavia' to begin in March; competition with Suzuki Siaz and Honda City | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मार्चमध्ये सुरू होणार 'स्कोडा स्लाव्हिया'ची टेस्ट ड्राइव्ह; सुझुकी सियाझ आणि होंडा सिटीशी टक्कर

स्कोडा स्लाव्हिया सेडान पाच रंगांमध्ये उपलब्ध असून, या गाडीची अंदाजे किंमत 10-17 लाख रुपये असू शकते. ...