शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

Maruti e Vitaraची प्राइस लिस्ट जारी, जाणून घ्या बेस ते टॉप मॉडेलपर्यंतची किंमत; BaaS प्लॅनसह देखील खरेदी करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:57 IST

सध्या गुजरात प्लांटमध्ये उत्पादन सुरू असून सुरुवातीला डिलिव्हरी मर्यादित असेल. मात्र, जुलै २०२६ नंतर उत्पादनाचा वेग वाढल्यानंतर डिलिव्हरीचा वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.

maruti e vitara price list released check price of base to top model
मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक SUV Maruti e Vitara ची संपूर्ण प्राइस लिस्ट जारी केली आहे. या SUV चे बेस व्हेरिएंट 'Delta' १५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनीने हे मॉडेल वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये सादर केले असून, यामध्ये 'Zeta' व्हेरिएंटची किंमत १७.४९ लाख रुपये, 'Alpha' ची १९.७९ लाख रुपये आणि टॉप मॉडेल 'Alpha Dual-Tone' ची किंमत २०.०१ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

BaaS मॉडेलमध्ये कमी सुरुवातीची किंमत -
मारुती ई विटारा BaaS प्लॅन किंवा बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस प्लॅनसह देखील खरेदी करता येते. या प्लॅन अंतर्गत, ग्राहक वाहनाची सुरुवातीची किंमत कमी देतात आणि बॅटरीसाठी प्रति किलोमिटर भाडे देतात. डेल्टा व्हेरिएंटची BaaS किंमत ₹१०.९९ लाख एढी आहे. यात ३.९९ रुपये प्रति किलोमीटर एवढे बॅटरी भाडे द्यावे लागेल. Zeta वेरिएंट 11.99 लाख रुपयांना आहे. (+ बॅटरी भाडे ४.३९ रुपये/किमी), Alpha १४.२९ लाख रुपये (+ बॅटरी भाडे ४.३९ रुपये/किमी) आणि Alpha ड्यूल-टोन १४.५१ लाख रुपये (+ बॅटरी भाडे ४.३९ रुपये/किमी) मध्ये उपलब्ध आहे. ज्यांची कमी सुरुवातीच्या गुंतवणुकीत इव्ही खरेदी करण्याची इच्छा अेसेल, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा ठरू शकतो.

वारंटी आणि बायबॅक ऑफर
कंपनी या कारसोबत ७.४ किलोवॉटचा AC होम चार्जर आणि त्याचे इन्स्टॉलेशन मोफत देत आहे. सुरक्षेसाठी बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी पर्यंतची वारंटी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मारुतीने ३ वर्षांसाठी ६०% आणि ४ वर्षांसाठी ५०% बायबॅक गॅरंटी दिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना भविष्यात ही कार बदलणे सोपे होईल.

डिलिव्हरी कधी सुरू होणार?
सध्या गुजरात प्लांटमध्ये उत्पादन सुरू असून सुरुवातीला डिलिव्हरी मर्यादित असेल. मात्र, जुलै २०२६ नंतर उत्पादनाचा वेग वाढल्यानंतर डिलिव्हरीचा वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti e Vitara Price List Released; BaaS Plan Available

Web Summary : Maruti Suzuki launched the e Vitara electric SUV with prices starting at ₹15.99 lakh. BaaS plan offers lower upfront cost with battery rental. Warranty, buyback options available. Deliveries initially limited, increasing post-July 2026.
टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर