शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 06:19 IST

या खरेदीत बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिजसारख्या लक्झरी ब्रँडच्या कारचा समावेश आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये जैन समुदायाने तब्बल १८६ महागड्या लक्झरी कार एकत्रित खरेदी करून आपली क्रयशक्ती सिद्ध करीत सुमारे २१ कोटी रुपयांचे डिस्काऊंट मिळविले आहे. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (जेआयटीओ) पुढाकारातून झालेल्या या खरेदीत बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिजसारख्या लक्झरी ब्रँडच्या कारचा समावेश आहे.

जेआयटीओ ही एक सेवाभावी संघटना असून त्यांचे देशभर ६५ हजार सदस्य आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी शनिवारी या अनोख्या खरेदीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘या १८६ लक्झरी कारमध्ये प्रत्येक कारची किंमत ६० लाखांपासून १.३ कोटी रुपयांपर्यंत आहे. यावर्षी जानेवारी ते जून या काळात संपूर्ण भारतात या कार संबंधित मालकांकडे सोपविण्यात आल्या. जेआयटीओच्या या राष्ट्रव्यापी अभियानाच्या माध्यमातून सदस्यांची २१ कोटी रुपयांची बचत झाली आहे.’ संघटना या व्यवहारात केवळ सुविधा देणारी मध्यस्थ म्हणून राहिली असे  शाह यांनी सांगितले. 

क्रयशक्तीचा लाभ

या अभियानाचे सूत्रधार नितीन जैन यांनी सांगितले, जेआयटीओच्या सदस्यांनी या समुदायातील क्रयशक्तीचा लाभ घेत कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मोठी सूट मिळविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आम्ही सदस्यांच्या या खरेदीवर चांगली सूट मिळवण्याच्या दृष्टीने थेट ब्रँडशी संपर्क साधण्याचे ठरवले. कारर्निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही हे फायद्याचे वाटल्याने त्यांनी डिस्काऊंटची ऑफर दिली, असे जैन म्हणाले.

८ ते १७ लाखांची बचत

या १८६ कार खरेदीत मिळालेले डिस्काऊंट पाहता एकूण २१ कोटी रुपयांची बचत झाली. म्हणजचे प्रत्येक सदस्याने सुमारे ८ ते १७ लाख रुपये वाचवले. जैन यांच्यानुसार, या लाभामुळे उत्साहित ‘जेआयटीओ’ने आता ‘उत्सव’ हा नवा उपक्रम सुरू केला. यात दागिने,  नामांकित ब्रँडच्या वस्तू खरेदीसाठीही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Jain community buys 186 luxury cars, saves ₹21 crore!

Web Summary : The Jain community in Gujarat purchased 186 luxury cars like BMW, Audi, and Mercedes, collectively saving ₹21 crore through group discounts facilitated by JITO. Each member saved ₹8 to ₹17 lakh on the purchase.
टॅग्स :carकारAudiआॅडीMercedes Benzमर्सिडीज बेन्झBmwबीएमडब्ल्यू