शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Citroen C3 New Price List: गेल्या महिन्यात १११ कारच खपल्या, डिस्काऊंट द्यायचा सोडून फ्रेंच कंपनीने किंमत वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:16 IST

कंपनीने सिट्रोएन सी3 कार खपविण्यासाठी भलामोठा डिस्काऊंट देण्याची क्लुप्ती टाळली आहे.

भारतीय बाजारात हळू हळू फ्रान्सची कंपनी पाय रोवत आहे. कंपनीने सिट्रोएन सी3 कार खपविण्यासाठी भलामोठा डिस्काऊंट देण्याची क्लुप्ती टाळली आहे. गेल्या वर्षीच्या कारवर काही डिस्काऊंट दिला जात आहे. याचा परिणाम कारच्या विक्रीवर होत आहे. असे असताना गेल्या महिन्यात सिट्रॉएन सी ३ ची १११ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. 

Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...

यातच कंपनीने आज सिट्रॉएनच्या किंमतीत वाढ केली आहे. कालच कंपनीने पहिली इलेक्ट्रीक कार बाजारात उपलब्ध केली होती. यानंतर लगेचच या कारच्या आयसीई व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केली आहे. सिट्रॉएन सी 3 च्या किंमतीत कंपनीने १८००० रुपयांची वाढ केली आहे.  यामुळे या कारची सुरुवातीची किंमत 6.16 लाख रुपये (एक्स शोरूम) झाली आहे. 

Citroen C3 Live ची किंमत रु. 6.16 लाख
Citroen C3 Feel ची किंमत 7.08 लाख रुपये आहे.
Citroen C3 Feel Vibe ची किंमत 7.23 लाख रुपये आहे.
Citroen C3 Feel DT ची किंमत 7.23 लाख रुपये आहे.
Citroen C3 Feel Vibe DT ची किंमत 7.38 लाख रुपये आहे.
Citroen C3 Feel Turbo DT Vibe च्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 

कारचा खप किती? 
फेब्रुवारी महिन्यात या कारची विक्री 111 यूनिट झाली. तर जानेवारीत 788 यूनिट कार विकल्या गेल्या होत्या. २०२२ च्या म़ॉडेलवर कंपनी ४५ हजारांचा डिस्काऊंट देत होती. 
 

टॅग्स :Citroen Indiaसिट्रॉन