लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Honor X20 SE launch: Honor ने चीनमध्ये Honor X20 SE स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला आहे. ...

16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो दमदार Vivo S10; जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो दमदार Vivo S10; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Vivo S10 specifications: चीनी सोशल मीडिया साइट वीबोवर Vivo S10 ची माहिती लीक झाली आहे, या माहितीनुसार Vivo S10 मध्ये Dimensity 1100 चिपसेट असेल. ...

रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट 

Realme Narzo 30 5G Price: Realme Narzo 30 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.  ...

कोणाचेही WhatsApp मेसेज वाचा त्यांच्या न कळत; वापरा 'ही' सोप्पी ट्रिक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणाचेही WhatsApp मेसेज वाचा त्यांच्या न कळत; वापरा 'ही' सोप्पी ट्रिक 

Whatsaap Tip Trick: वेब व्हाॅट्सअ‍ॅप फीचरचा वापर करून तुम्ही एकाच फोनमध्ये दोन व्हाॅट्सअ‍ॅप अकॉउंट वापरू शकता. ...

एक नंबर! ‘ही’ कंपनी आणू शकते 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 895 चिपसेट असलेला स्मार्टफोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक नंबर! ‘ही’ कंपनी आणू शकते 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 895 चिपसेट असलेला स्मार्टफोन 

Xiaomi Mi 12 Leak: Xiaomi Mi 12 स्मार्टफोनमध्ये सर्वात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 895 चिपसेट आणि Samsung व Olympus ने बनवलेला 200MP ISOCELL कॅमेरा सेन्सर देण्यात येईल.   ...

जबरदस्त! फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणार हा स्मार्टफोन; रियलमी-शाओमीला टाकले मागे  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणार हा स्मार्टफोन; रियलमी-शाओमीला टाकले मागे 

Infinix Concept Phone 2021: Infinix च्या या कॉन्सेप्ट फोनचे खासियत म्हणजे यात मिळणारी 160W चार्जिंग टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला फोन 0 ते 100% फक्त 10 मिनिटांत चार्ज होईल. ...

वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचा लूक झाला लीक; 50MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OnePlus Nord 2   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचा लूक झाला लीक; 50MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OnePlus Nord 2  

OnePlus Nord 2 Specs: OnePlus Nord 2 चे रेंडर्स लीक झाले आहेत, या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.   ...

6GB रॅम, 48MP कॅमेरा असलेल्या Realme Narzo 30 चा पहिला सेल आज; इतका डिस्काउंट मिळणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6GB रॅम, 48MP कॅमेरा असलेल्या Realme Narzo 30 चा पहिला सेल आज; इतका डिस्काउंट मिळणार

Realme Narzo 30 Sale: Realme Narzo 30 च्या पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे.   ...