iQOO 8 Pro Camera Setup: iQOO 8 Pro कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात येईल. सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळेल. ...
iPhone 13 Video Portrait: Apple यावर्षी कमीत कमी तीन नवीन कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर सादर करणार आहे. Apple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे. ...
Realme Book Launch Date: कंपनीचा आगामी लॅपटॉप Realme Book चीनमध्ये 18 ऑगस्टला सादर केला जाईल. Realme Book लॅपटॉप चीनमध्ये Realme 828 Fan Festival इव्हेंट दरम्यान सादर केला जाईल. ...
ROG Phone 5S Specs: ASUS ROG Phone 5S स्मार्टफोन हा ROG Phone 5 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर दिला जाऊ शकतो. ...