Buldhana News: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने गळा दाबून खून केला़ ही घटना २८ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान घडली़ या प्रकरणी लाेणार पाेलिसांनी संशयित आराेपीस ताब्यात घेऊन पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला़. ...
Exam Copy News: विविध स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार आढळल्याचे प्रकार राज्यभरात समाेर आले हाेते़ त्यानंतर बुलढाण्यातही काेतवाल पदाच्या परीक्षेसाठी चक्क डमी उमदेवारच परीक्षा देण्यासाठी आला हाेता. ...