पाेलिसांनी देशी कट्यासह सात जिवंत काडतूस व इतर असा १४ लाख ३ हजार रुपयांचा एवज केला़. ...
राज्यातील मान्यता प्राप्त शाळांनी त्यांची माहिती यू-डायस प्लस प्रणालीवर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. ...
सराेवर पाहून परत जात असताना घडला अपघात ...
शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ...
मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गीते, तहसीलदार नीलेश मडके, मेहकर ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यासह पोलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज. ...
दुचाकीवरील दाेघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़. ...
७ नाेव्हेंबर रोजी डोणगाव ठाणेदार यांनी ग्रामपंचायत सचिव व लिपिकास प्राथमिक चौकशीसाठी बोलावले होते. ...