महत्वाचे म्हणजे होम क्वारंटाइन असलेला हा आरोपी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला आणि त्याला तिथे ताब्यात घेण्यात आले. ...
आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. ...