लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पेरण्यांना विलंब, भातासह इतर पेरणी किती झाली?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पेरण्यांना विलंब, भातासह इतर पेरणी किती झाली? 

Agriculture News : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार (Nashik Rainfall) सुरू असल्याने जमिनीला वाफसा मिळत नसल्याने पिके धोक्यात येऊ शकतात.  ...

कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल

सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे  अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. ...

२,४०० कर्मचारी सामूहिक आत्मदहनाच्या पवित्र्यात; ९ जुलैपासून 'विन्हाड' आंदोलन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२,४०० कर्मचारी सामूहिक आत्मदहनाच्या पवित्र्यात; ९ जुलैपासून 'विन्हाड' आंदोलन

आदिवासी विकास विभागाला ८ जुलैचा अल्टिमेटम : बाह्यस्रोत पदभरतीला विरोध ...

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य, कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचे छायाचित्र घोड्यांच्या टापांखाली चिरडले 

उद्धवसेनेच्यावतीने वेगळेच आंदोलन ...

अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण?

Adani Power : उद्योगपती गौतम अदानी यांनी नागपूर येथील एक बुडती कंपनी ४००० हजार कोटी रुपयांनी खरेदी केली आहे. या खरेदीनंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. ...

मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर   - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर  

पक्षाच्या आमसभेने आधीच निर्णय घेतल्याची माहिती ...

Marathi Morcha: "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Marathi Morcha: "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर

Marathi Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. त्यावरून शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.  ...

दिल्ली गेट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली गेट परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्या १९ जणांवर गुन्हे

अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा; पोलिस आयुक्तांचे आदेश ...