लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग

Britain's F-35B Fighter Aircraft : ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५बी या विमानाची जपानमध्ये आपातकालीन लँडिंग करावी लागली आहे. जपानमधील कागोशिमा विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं. त्यामुळे नियमित उड्डाणांना काही उशीर झाला. ...

"नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार’’, सतेज पाटील यांची टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार’’, सतेज पाटील यांची टीका

Kolhapur News: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली आहे ...

Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Shravan Fruit Market : सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.  ...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरच्या वाड्याजवळ प्रसाधनगृह बांधण्याची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरच्या वाड्याजवळ प्रसाधनगृह बांधण्याची मागणी

सावरकरप्रेमी पर्यटक, अभ्यासक आणि महिलांची गैरसोय होत असल्याची व्यक्त केली खंत ...

रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?

Ramdas Athawale News: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पीएम मोदींशी फोनवर चर्चा केली. ...

Janavarancha Ahar : जनावरांना कोवळे गावात जास्त खाण्यास देऊ नये, अन्यथा... वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Janavarancha Ahar : जनावरांना कोवळे गावात जास्त खाण्यास देऊ नये, अन्यथा... वाचा सविस्तर 

Janavarancha Ahar : जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि एकूणच उत्पादकता जनावरांना मिळणाऱ्या आहारावर (Livestock Feed) अवलंबून असते. ...

मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले

Uttar Pradesh crime News: उत्तर भारतात श्रावण महिना समाप्त झाला असून, तिथे आता मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची झुंबड उडत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे मासे खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान राडा झाला. ...

टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना

रानटी टस्कर हत्तीने छत्तीसगड सीमेलगतच्या घराची भिंत फाेडून आतमध्ये प्रवेश करीत घरातील अन्नधान्य खाल्ले. ...