लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नात्यांची जबाबदारी स्वीकारण्यात खरी गंमत असते! 'बिन लग्नाची गोष्ट'चा भावनिक ट्रेलर रिलीज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नात्यांची जबाबदारी स्वीकारण्यात खरी गंमत असते! 'बिन लग्नाची गोष्ट'चा भावनिक ट्रेलर रिलीज

'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आजच्या पिढीची वेदना सांगणारं कथानक समोर आलं आहे ...

Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!

Ganesh Chaturthi 2025 Darshan: महादेव कैलासावर, माता वैष्णवदेवी अमरनाथच्या डोंगरावर, मग बालगणेशही उंचावर राहणे पसंत करणार ना? जाणून घ्या हे जागृत गणेश स्थान! ...

इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!

पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून पती घाबरला. त्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी आईची मदत घेतली अन्... ...

Rajgad: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव "राजगड", ऐतिहासिक निर्णयाला महसूल विभागाची मान्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rajgad: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव "राजगड", ऐतिहासिक निर्णयाला महसूल विभागाची मान्यता

Velhe Taluka Renamed Rajgad: वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता दिली ...

"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO

"अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर थेट हल्ला चढवत ते म्हणाले, "ते नवीन वसाहतवादी शक्तींप्रमाणे वागत आहेत, ज्या केवळ स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. हा दबाव अन्याय्य आणि एकतर्फी आहे." ...

शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'

ग्लॅम डॉल! प्राप्ती रेडकर दिसतेय खूपच सुंदर ...

शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखने महाराष्ट्रभूमीचे मानले आभार, जमिनीला स्पर्श करुन केला प्रणाम, सर्वांनी केलं किंग खानचं कौतुक

शाहरुखने त्याच्या भाषणातून मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आदर आणि प्रेम दर्शवला आहे. काय म्हणाला शाहरुख? ...

Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

Ramayana Ranbir Kapoor Share Market Investment: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीतच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत. ...