लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पाडसवान हत्याकांड: तपास भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाडसवान हत्याकांड: तपास भक्कम करण्यासाठी साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरुवात

आरोपींची पसार झालेली बहीण जयश्रीचा शोध गुन्हे शाखेची तीन पथके घेत आहेत. ...

थेट विक्रीचा होतोय फायदा; महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई करणाऱ्या इंजिनीअर शेतकऱ्याची वाचा यशकथा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थेट विक्रीचा होतोय फायदा; महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई करणाऱ्या इंजिनीअर शेतकऱ्याची वाचा यशकथा

Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...

जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?

Reliance AGM 2025 : रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. मुकेश अंबानी या सभेत काय घोषणा करतात? याकडे ४४ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागलं आहे. ...

संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज

या संदर्भात सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत

TVS Orbiter Launched: बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, टीव्हीएसने बाजारात मोठा धमाका केला. ...

Cotton Import : कापूस उत्पादकांवरील संकट आणखी गडद! शुल्कमुक्त कापसाची आयात ३१ डिसेंबरपर्यंत - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Import : कापूस उत्पादकांवरील संकट आणखी गडद! शुल्कमुक्त कापसाची आयात ३१ डिसेंबरपर्यंत

देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्वदेशीचा नारा दिला होता. भारतीयांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील तीनच दिवसांत कापसावरील आयातशुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

लग्नाला ९ वर्ष झाली तरी मूल नाही, गौरव खन्ना म्हणाला- "मला मूल हवंय, पण बायकोला नकोय..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला ९ वर्ष झाली तरी मूल नाही, गौरव खन्ना म्हणाला- "मला मूल हवंय, पण बायकोला नकोय..."

टीव्ही अभिनेता गौरव खन्नानेदेखील त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना अनेक गोष्टी 'बिग बॉस १९'च्या घरात सांगितल्या आहेत.  ...

शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story

कशारितीने बॅकचॅनेल संवाद हा व्यापक चर्चेत बदलला. जूनपर्यंत नवी दिल्लीने बीजिंगसोबत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली याचा रिपोर्ट समोर आला आहे. ...