लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी दिसायला खूपच गोड - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनिमित्त शशांक केतकरने पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो, मुलगी दिसायला खूपच गोड

शशांक केतकरने दिवाळीचं औचित्य साधून पहिल्यांदाच त्याच्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला आहे. त्याची लेक दिसायला खूप क्यूट आहे. बघा फोटो ...

कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले

Mumbai Crime News: अमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. ...

रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले

America vs Russia-Ukraine War: अमेरिकेच्या निर्बंधांना रशियाचा 'Act of War' चा इशारा! 'टॉमहॉक मिसाईल'चा उल्लेख होताच पुतिन संतापले  ...

अरुण गवळीच्या मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला; १.१ कोटींची जमीन अनेकांना विकल्याचा आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण गवळीच्या मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला; १.१ कोटींची जमीन अनेकांना विकल्याचा आरोप

एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे.  ...

दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी ‘पाडवा’ ठरला दुर्घटनांचा; आनंद बदलला दु:खात

भायखळा, बोरीवली, मालाडमध्ये तिघांचा मृत्यू ...

काचेची इमारत अन् धुराचा कहर; जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला आग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काचेची इमारत अन् धुराचा कहर; जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला आग

साडेचार तासांच्या बचावकार्यानंतर २७ जणांची सुटका ...

दिवाळीत दागिन्यांपेक्षा नाणीच खणखणली; सराफ बाजारात खरेदी, विक्रीचा उत्साह - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत दागिन्यांपेक्षा नाणीच खणखणली; सराफ बाजारात खरेदी, विक्रीचा उत्साह

साडेतीन हजार कोटींची उलाढाल ...

यंदा ११,५२८ मुंबईकर कार, बाइकने फिरणार; गतवर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीत घट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा ११,५२८ मुंबईकर कार, बाइकने फिरणार; गतवर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीत घट

दसरा आणि दिवाळी हा काळ वाहन खरेदीसाठी शुभ मानला जातो. ...