लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"मला घरात पार्ट्यांनी सुरुवात करायची नव्हती तर...", सई ताम्हणकरच्या 'त्या' निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक, म्हणाली...  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला घरात पार्ट्यांनी सुरुवात करायची नव्हती तर...", सई ताम्हणकरच्या 'त्या' निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक, म्हणाली... 

"कोणतेही नकारात्मक विचार...", या कारणामुळे  सई ताम्हणकर राहत्या घरी करते दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन ...

Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

प्रतिका रावलची  विश्व विक्रमाला गवसणी ...

Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा

Mumbai Chhath Puja 2025: शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मंत्री लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम जुहू चौपाटीपासून दौऱ्याला सुरुवात करतील ...

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

राज्यस्तरावर आमची महायुती असून आम्ही, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आहोत ...

दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ

Pak Vs SA, ICC World Test Championship: दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच पाकिस्तानच्या झालेल्या पराभवामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे. ...

APMC Market : बाजार समित्या बंद; 'या' दिवशी पूर्ववत होणार बाजार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Market : बाजार समित्या बंद; 'या' दिवशी पूर्ववत होणार बाजार

APMC Market : दिवाळीचा सण जवळ आला असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. आठवडाभर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतमाल विक्री ठप्प झाली आहे. (APMC Market) ...

VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा

india girl traditional lehenga london: या पारंपरिक पोशाखाला लंडनच्या लोकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली, हे तिने या व्हिडीओत दाखवले ...

सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख