लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी

Bhandara : आपण चोरी केल्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी मयूर नेपाळे याने आधी सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. त्यानंतर सर्व कॅमेरेही काढून घेतले. हे सर्व झाल्यावर त्याने स्ट्राँग रूममधून चोरी केली. ...

'मर्द को भी दर्द होता है!' रडणं, बोलणं, व्यक्त होणं; कमजोरी नसून जगण्याची पहिली पायरी! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मर्द को भी दर्द होता है!' रडणं, बोलणं, व्यक्त होणं; कमजोरी नसून जगण्याची पहिली पायरी!

जागतिक पुरुष दिन: पुरुषांना 'मजबूत' नव्हे, 'भावनांनी समृद्ध' होण्याचा अधिकार आहे ...

"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल

एवढेच नाही तर, “भारतातील कुठळ्याही मौलवीने दिल्ली बॉम्बस्फोटाचा अद्यापही विरोध केलेला नाही. जेवढा शिकलेला मुसलमान, तेवढाच मोठा दहशतवादी!” असेही रघुराज सिंह म्हणाले. ...

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

What Time Is Best To Take Vitamin D From Sunlight : उन्हात जाताना सनसस्क्रीन लावूनच बाहेर पडा ...

'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास

बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. यावरून आता माजी पंतप्रधान यांच्या मुलाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!

Jara Hatke: मोबाईलचा वापर सगळे करतात, त्यात सिम कार्ड ओघाने आलेच, पण त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना अशीच का? हा प्रश्न कधी पडला असेल तर हे घ्या उत्तर! ...

जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?

Most Expensive Retail Location : कुशमॅन अँड वेकफिल्डच्या ताज्या 'मेन स्ट्रीट्स अक्रोस द वर्ल्ड २०२५' अहवालानुसार, जगातील सर्वात महागड्या हाय-स्ट्रीट रिटेल ठिकाणांच्या यादीत भारतातील काही रस्त्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. ...