लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ...

"हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे"; लग्नाआधीच ऑफिसमध्ये महिला अँकरने स्वतःला संपवले; मृत्यूपूर्वीचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे"; लग्नाआधीच ऑफिसमध्ये महिला अँकरने स्वतःला संपवले; मृत्यूपूर्वीचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद

लग्नाच्या काही दिवस आधीच एका महिला पत्रकाराने ऑफिसमध्येच स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

नवा सोमवार उत्सवाला सुरुवात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवा सोमवार उत्सवाला सुरुवात

या उत्सवात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. ...

"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आणखी एक गट पक्षाच्या उच्चायुक्तांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. रविवारी रात्री किमान सहा आमदार दिल्लीत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Kolhapur Crime: दारू पिऊन एकत्र जेवण तयार करताना भाजी चिरण्यावरुन वाद, मित्राचा चाकून भोसकून खून - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दारू पिऊन एकत्र जेवण तयार करताना भाजी चिरण्यावरुन वाद, मित्राचा चाकून भोसकून खून

हल्लेखोरास जागेवरूनच अटक  ...

बाप रे! पावणेपाच कोटींची फसवणूक; गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्यास अटक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाप रे! पावणेपाच कोटींची फसवणूक; गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्यास अटक

फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. ...

Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!

Astrology: २५ नोव्हेंबर २०२५, मंगळवार हा दिवस ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष फलदायी असणार आहे. या दिवशी, ग्रह स्वामी मंगळ देवाचे अधिपत्य असून, तिथी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच विवाह पंचमी आहे, शिवाय दोन अत्यंत शुभ राजयोग जुळून ...

'बिग बॉस १९'मध्ये मोठा ट्विस्ट, तान्या, अमालसह 'हे' स्पर्धक 'तिकिट टू फिनाले'मधून आऊट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'मध्ये मोठा ट्विस्ट, तान्या, अमालसह 'हे' स्पर्धक 'तिकिट टू फिनाले'मधून आऊट

 'बिग बॉस १९'च्या चार स्पर्धकांनी विजय मिळवून थेट 'तिकीट टू फिनाले' निश्चित केलं.  ...