लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?

Jair Bolsonaro sentenced 27 years imprisonment: देशातील अनेकांना वाटले होते की असे कधीच होणार नाही. पण न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. ...

पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय होणार का ? - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय होणार का ?

- ग्रामीण भागासह औद्योगिक क्षेत्राकडून मागणी : पुण्यातील कार्यालयात जाण्यासाठी करावी लागते कसरत; शहर आणि परिसराच्या विस्ताराचा भार कसा पेलणार? ...

आमचे ठरले...राज्यात सरकार म्हणून आम्ही एक आहोत - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचे ठरले...राज्यात सरकार म्हणून आम्ही एक आहोत - चंद्रशेखर बावनकुळे

- बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतिसुमने  ...

उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाचा नवीन निर्णय; पकडणाऱ्याला देणार ६०० रुपये - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाचा नवीन निर्णय; पकडणाऱ्याला देणार ६०० रुपये

बिबट्या आणि मानव संघर्षानंतर आता मानव-माकड संघर्ष ऐरणीवर आला आहे. कोकणासह राज्याच्या विविध भागात माकडांनी उच्छाद मांडला आहे. ...

हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं

महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे हे भुयार राफा शहराच्या अतिशय दाट लोकवस्तीखाली आहे. या भुयाराच्या वर अतिशय महत्त्वाच्या संस्था आणि त्यांची कार्यालयं आहेत. ...

‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील

भाजपच्या दृष्टीने ‘शशी थरूर असण्या’ला एक खास महत्त्व आहे. केरळमध्ये पाय रोवण्यासाठी थरूर एक सर्व-स्वीकारार्ह, आश्वासक, अभिजन चेहेरा ठरू शकतात! ...

१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास

आज संविधान दिवस. भारताची राज्यघटना हा एक जिताजागता दस्तऐवज होय. राज्यघटनेच्या जन्माची कहाणी प्रदीर्घ आहे. त्यातले काही महत्त्वाचे टप्पे... ...

छोट्यांची सुटका, मोठ्यांचा गुंता! चाळीस हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला असेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छोट्यांची सुटका, मोठ्यांचा गुंता! चाळीस हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला असेल

सर्वोच्च न्यायालयाने हे निकष महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश व इतर काही राज्यांनाही लागू केले. हा निकाल आल्यानंतर सरकारने निवृत्त मुख्य सचिव सुधीर कुमार बांठिया यांचा आयोग नेमला व इम्पिरिकल डेटाची प्रक्रिया पूर्ण केली. ...