लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Maharashtra Police Bharti 2025 : पोलिस भरती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Police Bharti 2025 : पोलिस भरती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने

भरती अर्ज वेळेत भरण्याच्या धास्तीने उमेदवार तणावात  ...

"सचिन यांचं सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं" पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धन म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सचिन यांचं सिनेमासाठीचं योगदान प्रचंड मोठं" पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धन म्हणाला...

सचिन पिळगावकर यांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धननं भाष्य केलं.  ...

अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका

आयुष म्हात्रे व रहाणे यांनी ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी दिली. आयुष (१८) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा काढल्या ...

Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Railway Station Viral Video: मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीने हा व्हिडीओ शेअर करून तिच्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितला. ...

घरच्या मैदानावर पत्करावा लागला लाजिरवाणा पराभव; भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका का गमावली? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घरच्या मैदानावर पत्करावा लागला लाजिरवाणा पराभव; भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका का गमावली?

दोन मालिकेत निष्प्रभ होणे कुठे तरी खटकले.  न्यूझीलंडने ३-० असेच नमविले होते. त्यामुळे भारत २०२२-२०२४ च्या डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर या डब्ल्यूटीसी चक्रातही अशीच चिन्हे निर्माण झाली ...

Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!

America Shooting News: अमेरिकेत बुधवारी दिवसाढवळ्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार केल्याची घटना घडली. ...

धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा

जर मला माझ्या वडिलांच्या वारसा संपत्तीतून काही हवं असेल तर... ...

Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी

Share Market Today: डिसेंबर सीरिजच्या जोरदार सुरुवातीनंतर गुरुवारी शेअर बाजारानं आपली तेजी कायम ठेवली. निफ्टी आजवरच्या उच्चांकाच्या जवळ उघडला. ...