लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला ...

५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे

खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे. ...

शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी

शैक्षणिक काम नसताना निवडणुकीच्या कामासाठी बोलवावे, या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. ...

५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५५ वर्षांपासूनच्या अतिक्रमाणावर हातोडा; मनपाची कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप

''आम्ही म्हणतो १०० नाही, ११० फूट रस्ता घ्या, पण गोरगरिबांना उद्ध्वस्त करू नका. रस्ता घ्या, पण रोजगार हिरावू नका.'' ...

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना

डंपरचालक कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता ...

लेदर कारखान्यांचे ८० टक्के सर्वेक्षण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेदर कारखान्यांचे ८० टक्के सर्वेक्षण

धारावी पुनर्विकास प्रकल्प: जमीनमालक अनुत्सुक; पुन्हा सहभागी होण्यासाठी संधीची मागणी  ...

मुंबईतल्या ट्रेनमध्ये अजय देवगणच्या अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, म्हणाली- "छेडछाड व्हायची आणि..." - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतल्या ट्रेनमध्ये अजय देवगणच्या अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, म्हणाली- "छेडछाड व्हायची आणि..."

ट्रेन आणि बसमध्ये महिलांवर अनेकदा अत्याचार होतात. काही सेलिब्रेटीही अशा घटनांना बळी पडल्या आहेत. अलिकडेच एका अभिनेत्रीने तिच्या कॉलेजच्या काळात ट्रेनमध्ये तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. ...

बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगाभ्यास ही गुरुकिल्ली- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगाभ्यास ही गुरुकिल्ली- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 

विकास तेव्हाच होतो जेव्हा नागरिकांचे आरोग्य उत्तम असते, असे पीयूष गोयल यावेळी म्हणाले.  ...