लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात

Mutual Fund Investing: योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी फक्त मागील परतावा पाहणे पुरेसे नाही. जर तुम्ही या १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर तुम्ही निर्णय घेताना चूक करू शकता. ...

लोणीकर २०१४ आधी विनाकपड्याचे फिरत होते का?; विधानसभेतून निलंबित केल्यानंतर नाना पटोलेंचा संताप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोणीकर २०१४ आधी विनाकपड्याचे फिरत होते का?; विधानसभेतून निलंबित केल्यानंतर नाना पटोलेंचा संताप

विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केल्यानंतर नाना पटोले यांनी आपण कोणतेही चुकीचे विधान केले नसल्याचे म्हटलं. ...

'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...

'बाजीराव मस्तानी'चं शूट करताना काय काय घडलं? स्वरांगी मराठेने सांगितली आठवण ...

उपनेतेपदाला किंमत नसल्याचे सांगत संजय पवार यांचा राजीनामा, कोल्हापुरात उद्धवसेनेत पदाधिकारी निवडीवरून नाराजीचा स्फोट  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उपनेतेपदाला किंमत नसल्याचे सांगत संजय पवार यांचा राजीनामा, कोल्हापुरात उद्धवसेनेत पदाधिकारी निवडीवरून नाराजीचा स्फोट 

‘मातोश्री’चा सेवक म्हणून काम करणार ...

सव्वा सहा कोटींच्या रस्त्याचे दोन महिन्यांतच पितळ उघडे पडले; जेहूर-औराळा मार्गावर खड्डेच खड्डे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सव्वा सहा कोटींच्या रस्त्याचे दोन महिन्यांतच पितळ उघडे पडले; जेहूर-औराळा मार्गावर खड्डेच खड्डे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा ...

'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार

Monsoon Session Maharashtra: 'शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केल्याचाही विरोधकांचा आरोप ...

कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण

भुवनेश्वरमध्ये महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर भाजपा नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Bihar Man Cycles 12000 KM With Pet Dog: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून देशभर प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...