लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर भारी, राज्यात पटकावला प्रथम क्रमांक  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर भारी, राज्यात पटकावला प्रथम क्रमांक 

विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी २८ व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने यंदा थेट पहिला क्रमांक मिळवला ...

'आशिकी २'नंतर अरिजित, मिथून आणि मोहित सूरी त्रिकूट पुन्हा एकत्र! 'सैयारा'मधील 'धुन' गाण्याची चर्चा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशिकी २'नंतर अरिजित, मिथून आणि मोहित सूरी त्रिकूट पुन्हा एकत्र! 'सैयारा'मधील 'धुन' गाण्याची चर्चा

सैयारा सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा

मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे दिल्लीत आहेत, पण ते एकत्र गेलेले नाहीत. ...

Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

Sangareddy Pharma Company Blast: सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. शेअर्समध्ये जोरदार घसरण दिसून येत आहे. ...

'आयसीआयसीआय' इन्शुरन्स कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'आयसीआयसीआय' इन्शुरन्स कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

Yavatmal : विकलेल्या चारचाकीचा मालक बदलविण्याचा आदेश ...

Sangli Crime: अनैसर्गिक संबंधांना विरोध, मित्राचा पाण्यात बुडवून खून; दोघे अल्पवयीन ताब्यात - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: अनैसर्गिक संबंधांना विरोध, मित्राचा पाण्यात बुडवून खून; दोघे अल्पवयीन ताब्यात

मंदिरात मारले, तलावात फेकले, ...

Farmer Exporter : हरित क्रांतीचा नवा अध्याय: 'या' जिल्ह्यातील शेतकरी बनले निर्यातदार वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Exporter : हरित क्रांतीचा नवा अध्याय: 'या' जिल्ह्यातील शेतकरी बनले निर्यातदार वाचा सविस्तर

Farmer Exporter : वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा होत असताना, राज्यातील अनेक शेतकरी हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांचे फलित आज अनुभवत आहेत. (Farmer Exporter) ...

"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?

आसिम मुनीर यांनी कराची येथील पाकिस्तानी नौदल अकादमीतील पासिंग आउट परेडमध्ये बोलताना काश्मीर आणि दहशतवादाबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली. ...