सिडकोच्या नैना क्षेत्रात एमएमआरडीएकडून मोठ्या प्रमाणात रेंटल हाउसिंगची कामे सुरू आहेत. अशा घरांपैकी संबधित विकासक एमएमआरडीएला ५० टक्के घरे मोफत देतात. ...
राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे. ...
गृह विभागाने ४ मार्च १९९१ रोजी विशेष आदेश काढून बेस्ट पुणे, सोलापूर, कोल्हापूर महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून मोफत प्रवासाची मुभा दिली होती. ...
नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे डबघाईस आलेल्या रियल इस्टेट व्यवसायालला चालना मिळेल, तसेच ग्राहकांनाही त्याचा लाभ होईल, असा विश्वास विकासकांनी व्यक्त केला आहे. ...