लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

रेरा प्रकरणातील बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा

महापालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही करावाई करण्यात आली आहे. ...

वीज वितरणाच्या राज्यव्यापी संपात ९५ टक्के कर्मचारी सहभागी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीज वितरणाच्या राज्यव्यापी संपात ९५ टक्के कर्मचारी सहभागी

समांतर हस्तांतरणाचा परवाना अदानीला देण्यास विरोध ...

Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण पलिकडून आवाज देतोय, शेवटी ट्रॅक ओलांडून सांगावे लागले  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Video: ट्रेन आली तरी गेटमन झोपलेलाच! तरुण पलिकडून आवाज देतोय, शेवटी ट्रॅक ओलांडून सांगावे लागले 

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे या रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

सर्वोत्कृष्ट पोलिस घटक २०२१ स्पर्धेत पोलिस अधीक्षक रायगड यांचा द्वितीय क्रमांक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सर्वोत्कृष्ट पोलिस घटक २०२१ स्पर्धेत पोलिस अधीक्षक रायगड यांचा द्वितीय क्रमांक

पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी वार्षिक गुन्हेगारीच्या आधारे श्रेणी ठरविले जाते. ...

कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश

कल्याण-तळोजा मेट्रो १२ बांधकामासाठी एमएमआरडीएकडून ११.२८ कोटींची निविदा जाहीर ...

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

पाणी समस्येच्या संदर्भात म्हात्रे यांनी आज महापालिका प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या फाईलचा कसा जाडजूड ग्रंथ झाला आहे. तो दाखविला. ...

सोलर पॅनलद्वारे फायदेशीर ठरतोय वीजनिर्मिती प्रकल्प, केडीएमसीच्या निर्णयामूळे गृहसंकूलांची हजारोंची बचत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोलर पॅनलद्वारे फायदेशीर ठरतोय वीजनिर्मिती प्रकल्प, केडीएमसीच्या निर्णयामूळे गृहसंकूलांची हजारोंची बचत

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या नविन इमारती किंवा गृहसंकुलांना २००७ पासून सोलर वॉटर हीटर बसवणे बंधनकारक केले आहे. ...

कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सह्याद्री राॅक अ‍ॅडव्हेंचरनं सर केला कळकरायचा सुळका, शहराच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

पुणे शहरापासून कामशेत-जाम्बवली मार्गे अंदाजे ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर, निबिड आणि घनदाट जंगलात 'रांगडा ढाकचा बहिरी' वर्षा नु वर्षे दिमाखात उभा आहे. ...