उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅ ...
भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्यास पाेषक वातावरण निर्माण झाले आहे. ताप, सर्दी, खाेक ...
गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या ...
जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नाग ...
नरेश मानकर, पांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील तीन वाघ मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरात पोहोचले असून जंगलात भ्रमंती करीत ... ...