गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे गेल्यावर्षीही गणेशभक्तांना आपल्या आवडत्या बाप्पाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागला होता. ... ...
गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग ... ...