पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रक ...
जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल ला ...
लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये जिल्हा प्रशासनाने निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली. या कालावधीत सर्व मद्य, बीअर, ताडी व ...
एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला ...
जिल्ह्यातील बंद करण्यात असलेली दारु विक्री काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. शहरात केवळ बार व देशी भट्ट्या चालू आहेत. बार किंवा परवानाप्राप्त दारु दुकान चालविण्याकरिता अबकारी विभागाने विविध शर्ती, अटी व नियमांचे पालन परवानाधारक विक्रेत्याने कराव ...
विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या जिल्ह्यात २५४ चमू तयार केल्या आहेत. एका चमूत दोन आरोग्य कर्मचारी राहतील. प्रत्येक चमूला दरदिवशी गावाचे वाटप करून त्या ठिकाणी लसीकरणाबाबत जनजागृती तसेच प्रत्यक्ष पात्र नागरिकांना लस द्यायची आहे. २० ते २७ डिसेंबरपर्यं ...
ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येण ...
सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वाधिक उमेदवार गोंदिया तालुक्यात आहे. याच तालुक्यातील विजयाचे समीकरण जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाबी कुणाकडे राहणार हे ठरविणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज ...