लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती-नागपूर, भुसावळ पॅसेंजर धावणार तरी कधी ? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-नागपूर, भुसावळ पॅसेंजर धावणार तरी कधी ?

अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून तब्बल ४२ रेल्वे गाड्यांची धडधड सुरू आहे. हल्ली अमरावती ते वर्धा, भुसावळ ही मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अमरावती ते नागपूर, भुसावळ, पॅसेंजर, इंटरसिटी अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे कमी अंतराव ...

ओमायक्रॉन रुग्णांसाठी 85 बेड; प्रशासनात अलर्ट - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओमायक्रॉन रुग्णांसाठी 85 बेड; प्रशासनात अलर्ट

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संक्रमण दर जास्त असल्यामुळे प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आरटीपीसीआर नमुने घेतले जात आहेत व त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी काही निर्बंध लावले ...

मतदानासाठी सात हजार 406 कर्मचारी नियुक्त - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदानासाठी सात हजार 406 कर्मचारी नियुक्त

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे.  ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.  ...

38 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :38 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान

शुक्रवारी राज्य निवडणूक आयाेगाने स्थगीत केलेल्या ओबीसी प्रवर्गातील जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून  घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घाेषित करण्यात आला. आता १८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३८ ...

आता तरी इरईचे संवर्धन करा हो, नागरिकांची आर्त हाक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता तरी इरईचे संवर्धन करा हो, नागरिकांची आर्त हाक

इरई नदीवरील धरणामुळे चंद्रपूरच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र, या नदीच्या खोलीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या संवर्धनासाठी इरई बचाव जनआंदोलनाने अनेकवेळा प्रशासनाला पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.  दरवर्षी नागर ...

ओबीसींच्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसींच्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवल्यानंतरही राज्य सरकारने आरक्षणसंदर्भात वटहुकूम काढला होता. मात्र, त्यालाही न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायालयाच्या खंडपीठाने वटहुकूम रद्दबातल ठरवत घटनात्मक अनुसूचित जाती, जमाती तसेच भटके व विमु ...

मुलगा असो वा मुलगी; २१ व्या वर्षीच लागणार हळद, उडणार लग्नाचा बार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलगा असो वा मुलगी; २१ व्या वर्षीच लागणार हळद, उडणार लग्नाचा बार

लग्नाचे वर्षे १८ असल्याने अनेक कुटुंबात मुलींचे लग्न लवकर उरकले जात होते. परिणामी अनेक अभ्यासू हुशार मुलींना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विशेषत: ग्रामीण भागात मुलींना लवकर लग्नासाठी आग्रह केला जात होता. आता हे वय २१ वर्षे केल्याने मुली ...

पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश

पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे ...