लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

संत एकनाथ रंगमंदिर नुतनीकरणात बाकी सर्व काही चांगले; पण खुर्च्या मात्र आताच हलताहेत ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संत एकनाथ रंगमंदिर नुतनीकरणात बाकी सर्व काही चांगले; पण खुर्च्या मात्र आताच हलताहेत !

महापालिकेने २०१७ मध्ये रंगमंदिर डागडुजीसाठी बंद केले होते. सुरुवातीला अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. नंतर विविध विकास कामे वाढत गेली. त्यामुळे खर्च ८ कोटींपर्यंत पोहोचला. ...

‘न्यूड डान्स’प्रकरणी उमरेड पाठोपाठ कुही व मौदा ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘न्यूड डान्स’प्रकरणी उमरेड पाठोपाठ कुही व मौदा ठाण्यात गुन्हा दाखल

उमरेड तालुक्यातील बाम्हणी येथील डान्स हंगामा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे. ...

श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

Organza silk saree : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीवल्ली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने नेसलेली ऑर्गेंझा सिल्क साडी सध्या चांगलीच भाव खात असून तिच्या साडीचे लूक्स सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत.. ...

नागपुरात गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्का कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्का कारवाई

नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या तीन मोठ्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली. ...

ना बारात, ना बाराती... बुलेट राणी स्वत: ड्राइव्ह करत निघाली लग्नाला नटूनथटून! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना बारात, ना बाराती... बुलेट राणी स्वत: ड्राइव्ह करत निघाली लग्नाला नटूनथटून!

Social viral: बघा ही भन्नाट नवरी.. स्वत:च्या लग्नासाठी एकटीच निघाली आणि ते ही बुलेटवर स्वार होऊन.. ...

आठ आण्याचा ऑक्सिजन अन् बारा आण्याचे वीज बिल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ आण्याचा ऑक्सिजन अन् बारा आण्याचे वीज बिल

कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत ४ ते ५ टक्केच रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची व ३ ते ४ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज पडत असल्याने या प्लांटचा फारसा उपयोग होत नसल्याच्या चर्चेला आता पेव फुटले आहे. ...

राजपथावरील चित्ररथाची यंदाही यवतमाळात निर्मिती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजपथावरील चित्ररथाची यंदाही यवतमाळात निर्मिती

विदर्भातील यवतमाळ येथे साकारण्यात येणारी ही कलाकृती ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश आहे. ...

नांदेडचे सुपुत्र झारखंडमधील अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे सुपुत्र झारखंडमधील अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

महाराष्ट्रात लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले आहे. ...