लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जान्हवी कपूर, हिना खानसारखी फिगरच कशाला फिटनेसही हवा? बघा, त्यांचा व्हायरल वर्कआऊट व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूर, हिना खानसारखी फिगरच कशाला फिटनेसही हवा? बघा, त्यांचा व्हायरल वर्कआऊट व्हिडिओ

Pilates Workout: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), हिना खान (Hina Khan) या दोघी त्यांच्या फिटनेससाठीही ओळखल्या जातात... त्यांचं वर्कआऊट (workout) सेशन नेहमीच कमालीचं असतं.. म्हणूनच तर बघा एक झलक त्यांच्या व्हायरल वर्कआऊट सेशनची. ...

शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात

आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ...

बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; भरारी पथकाने १० परीक्षार्थी केले रेस्टिकीट - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; भरारी पथकाने १० परीक्षार्थी केले रेस्टिकीट

राजर्षी शाहू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने केली कारवाई ...

अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत

बाजारातील स्थिती सुरळीत सुरू असताना अचानक एका वेडसर युवकाने काही काळ फुटपाथवरील दुकानदार ऑटोचालक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तो सैरावैरा सुटल्याने तेथे दहशत पसरली होती.  ...

मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मित्राची हत्या करून अपघाताचा बनाव उघडकीस; दोन आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखवताच आरोपीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. ...

मेंटली स्ट्रॉंग व्हायचंय, रोज 5 गोष्टी करा! मिळवा मनाची ताकद, आनंदी राहण्याचे सूत्र - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेंटली स्ट्रॉंग व्हायचंय, रोज 5 गोष्टी करा! मिळवा मनाची ताकद, आनंदी राहण्याचे सूत्र

फिजिकल वर्कआउटप्रमाणेच जर मेंटल वर्कआउटचा विचार केला तर मानसिक कणखरता मिळवणं शक्य आहे. पण हा मेंटली वर्कआउट करायचा कसा? ...

डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली

दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सुरंगळी फाट्याजवळ दिवसाढवळ्या घडली ...

अधिवेशन मुंबईत असले तरी विदर्भावर अन्याय होणार नाही : नीलम गोऱ्हे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशन मुंबईत असले तरी विदर्भावर अन्याय होणार नाही : नीलम गोऱ्हे

एका कार्यक्रमासाठी त्या नागपूरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या. ...