त्या तिघांनी शेख दाऊद यांना यवतमाळातील आर्णी नाक्यावर महारुद्र हनुमान मंदिराजवळ बोलाविले. तिथे शेख दाऊद यांनी दहा लाख रोख त्या तिघांजवळ दिले. त्यांच्याकडून हार घेतला. व्यवहार झाल्यानंतर दाऊद यांनी तेथून लगेच निघून जावे, असा तगादा आरोपींनी लावला. दाऊद ...
लोकमत समूहाव्दारे ८ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथे आयोजित इन्फ्रास्ट्रक्चर कॉनक्लेव्हमध्ये विकास कामांवरील चर्चेत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खा. विजय दर्डा यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा आणि गोंदियापर्यंत करण्याची मागणी केली होती. ...
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळाची उभारणी ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान १९४२-४३ मध्ये केली होती. त्यानंतर २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ...
महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार मतभेद, कुरबुरी, मंत्र्यांची अटक अशा संकटानंतरही अभेद्य असल्याने भाजप बॅकफुटवर गेला होता. मुंबईतच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातही भाजप नेत्यांमधील आत्मविश्वास हरवल्यासारखे जाणवत होते. परंतु, गेल्या आठवड्याती ...
त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणार ...
इगतपुरी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा पुतळा पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत नगर परिषदेत ठराव करून पुतळ्याबाबत सर्व शासकीय पूर्तता व परवानगी घेत समितीने डॉ. आंबे ...
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यात वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथे शनिवारी (दि.१२) मध्यरात्री १:३० वाजता चोरी करण्यास आलेल्या अज्ञात चोरट्यांचे चारही ठिकाणी चोरी करण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले. ...
वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हेजवळ महामार्गावर असणाऱ्या फॅब कंपनीत पत्रे तुटून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.१२) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित कामगारांचा जागीच मृत झाल्याने उत्तरीय तप ...