लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सानगडी येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सानगडी येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व ...

तुटपुंज्या निधीने रखडला गाेसेखुर्द प्रकल्प - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुटपुंज्या निधीने रखडला गाेसेखुर्द प्रकल्प

पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.२२ काेटी रुपये हाेती. गत ३४ वर्षांत सातत्याने महागाई वाढली ...

लोकअदालतीत ठेवली तब्बल १३ हजार प्रकरणे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकअदालतीत ठेवली तब्बल १३ हजार प्रकरणे

न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जा ...

‘पोलीस’ लिहिलेल्या चारचाकी वाहनाने अपघात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘पोलीस’ लिहिलेल्या चारचाकी वाहनाने अपघात

तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते.  परत येताना समोर सासरे (क्र. एम. एच. ३४ पी. २६३८ ) दुचाकीने येत होते. तर जावई प्रकाश मागे होते. दु ...

गडचिराेली शहरात जाेमात सुरू आहेत दाेन काेटींची कामे - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली शहरात जाेमात सुरू आहेत दाेन काेटींची कामे

गडचिराेली नगरपालिका प्रशासनाला नगराेत्थान, वैशिष्ट्यपूर्ण ठक्करबापा दलितवस्ती विकास, रस्ते अनुदान आदी याेजनांतून दरवर्षी लाखाे रुपयांचा निधी उपलब्ध हाेत असताे. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२२ राेजी संपणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामांची मुदत ...

तीन वर्षांत वाघ-बिबट्यांनी घेतला तब्बल 26 जणांचा बळी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन वर्षांत वाघ-बिबट्यांनी घेतला तब्बल 26 जणांचा बळी

३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात ...

ऑनलाईन लोन घेणाऱ्यांना केले जातेय आता ‘ब्लॅकमेल’ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ऑनलाईन लोन घेणाऱ्यांना केले जातेय आता ‘ब्लॅकमेल’

लोन देऊन ते वसूल करण्याची नवी पद्धत या चोरट्यांनी आणली आहे. मोबाइलवर लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगतात. त्याद्वारे आपली वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाते. आपणास लोन मंजूर करून ते खात्यावर पाठविले जाते. काही दिवस गेल्यानंतर आपल्या वैय ...

२१ मार्चपासून झेडपीवर प्रशासक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२१ मार्चपासून झेडपीवर प्रशासक

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ या महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपणार आहे. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर पडणार आहे. ज ...