लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जीमला जायला वेळ नाही? मग शिल्पा शेट्टी सांगतेय तसं घरच्याघरीच करा 'स्टेप एरोबिक्स वर्कआऊट..' - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीमला जायला वेळ नाही? मग शिल्पा शेट्टी सांगतेय तसं घरच्याघरीच करा 'स्टेप एरोबिक्स वर्कआऊट..'

Fitness Tips: घरचं, मुलांचं, स्वत:चं करता करता जीमला (gym exercise) जायला वेळच मिळत नाही, ही अनेक मैत्रिणींची तक्रार.. यावरचा उत्तम उपाय सांगितला आहे फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने..  ...

तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्या मुलाला जेवता येतं; पण स्वयंपाक करता येत नाही? -असं का?

मग काय मुलांना पण आता स्वयंपाक शिकवायचा का, असा प्रश्न पडला असेल तर, त्याचं उत्तर हो! प्रश्न घरकामाचा नाही, कौशल्य शिकण्याचा आणि कामाचा आदर करण्याचा आहे. ...

सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे...

मुलांनी घराबाहेर खेळायला जाणं हा फक्त टाईमपास नाही, कारण त्यातून त्यांचा बराच विकास होत असतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. ...

10 मिनिटात केस होतात स्वच्छ - सुंदर, वापरा ड्राय शाम्पूचा क्विक फॉर्म्युला! बघा ड्राय शाम्पू असतो काय.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :10 मिनिटात केस होतात स्वच्छ - सुंदर, वापरा ड्राय शाम्पूचा क्विक फॉर्म्युला! बघा ड्राय शाम्पू असतो काय..

अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं, महत्वाची मीटिंग असते आणि तेव्हाच नेमके केस खराब झालेले असतात.. अशा तातडीच्या प्रसंगी कामास येतो ड्राय शाम्पूचा क्विक उपाय. अवघ्या 10 मिनिटात केस स्वच्छ आणि सुंदर करण्याचा पर्याय. ...

पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले

लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ...

भरधाव वाहनाने माकडाला उडविले; सोबत्यांनी तासभर अडविला रस्ता, मग झाले असे.. - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव वाहनाने माकडाला उडविले; सोबत्यांनी तासभर अडविला रस्ता, मग झाले असे..

अशोकनगर येथील ग्रामस्थांनी भूतदयेचे दर्शन घडवीत मृत माकडाचे विधिवत दफन केले. यावेळी ग ग्रामस्थांपासून अंतर राखून माकडांचा १ कळपही उपस्थित होता. ...

Trending Banarasi Saree: बनारसी साडीवर काशीचा सुंदर घाट! नक्षी अशी सुरेख 'घाट बनारसी साडी' व्हायरल, पाहा फोटो - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Trending Banarasi Saree: बनारसी साडीवर काशीचा सुंदर घाट! नक्षी अशी सुरेख 'घाट बनारसी साडी' व्हायरल, पाहा फोटो

Trending Banarasi Saree : बनारसी साडीच्या या नव्या प्रकाराला सध्या भलतीच मागणी आहे.. त्यामुळे तिथल्या अनेक विणकरांनी सध्या अशा प्रकारच्या भरपूर साड्या तयार करायला सुरुवात केली आहे... ...