लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला 551 परीक्षार्थ्यांची दांडी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला 551 परीक्षार्थ्यांची दांडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला कॉपीमुक्त आणि शांततेत पार पडावी, या हेतूने नऊही केंद्रांवरील प्रत्येक परीक्षा खोलीतील एका बाकावर एकच परीक्षार्थ्याला बसविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर कोविडसंदर्भात ...

पर्यावरणासाठी हायड्रोजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किंमतीचे काय? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पर्यावरणासाठी हायड्रोजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किंमतीचे काय?

हायड्रोजन कारमुळे शुद्ध पाणीच मिळू शकते. या वाहनांच्या किमती प्रचंड आहेत. शिवाय हायड्रोजन उपलब्ध कुठून होणार हेही कोड सुटलेले नाही. त्यानंतर चर्चा आहे की इलेक्ट्रिक कारची बऱ्यापैकी बाजारात खरेदी विक्री केली जात आहे. मोठी रक्कम देऊन २००-३०० किलोमीटर ...

वन्यजीवांच्या उपचारासाठी रुग्णालय - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वन्यजीवांच्या उपचारासाठी रुग्णालय

बऱ्याचदा वन्यजीव विहिरीत पडतात, फाशात अडकतात, अपघातात जखमी होतात अशा वन्यजीवांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र सुसज्ज अशी रुग्णवाहिका व रॅपीड रेस्क्यू टीम तयार केली जाणार आहे. या रेस्क्यू व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार करता येणार आहे, जेणेकरून वन्यजी ...

युवा सेनेकडून थाळ्या वाजवून इंधन दरवाढीचा निषेध - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा सेनेकडून थाळ्या वाजवून इंधन दरवाढीचा निषेध

निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.३) शांतीनगर त्रिफुलीवर थाळ्या वाजवा आंदोलन करण्यात आले. ...

रेल्वे स्थानकातील कॅन्टीनच्या वादावरून हाणामारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे स्थानकातील कॅन्टीनच्या वादावरून हाणामारी

मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील रेल्वे कॅन्टीनच्या कारणावरून कुरापत काढून शहरातील हॉटेल राधिकासमोर शनिवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. ...

कादवाच्या निवडणुकीत विक्रमी ९३ टक्के मतदान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाच्या निवडणुकीत विक्रमी ९३ टक्के मतदान

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या नि ...

मनमाड स्थानकात खोळंबले प्रवासी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड स्थानकात खोळंबले प्रवासी

मनमाड : मध्य रेल्वेच्या मनमाड ते इगतपुरी या अतिशय व्यस्त असलेल्या लोहमार्गावर देवळाली ते लहवित स्थानका दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर पवन एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली. ...

मालेगाव परिसरात उन्हाचा तडाखा, पारा ४३ अंशावर ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव परिसरात उन्हाचा तडाखा, पारा ४३ अंशावर !

मालेगाव : शहर परिसरावर दिवसेंदिवस सूर्य आग ओकू लागला असून एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याने होरपळून काढले आहे. ...