लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा भाईंदर महापालिकेच्या बस भाड्यात तब्बल ४ ते १३ रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेच्या बस भाड्यात तब्बल ४ ते १३ रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव 

मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा महालक्ष्मी कृपा ह्या ठेकेदारास फेब्रुवारी २०२१ पासून चालवण्यास दिली आहे . ...

तृतीयपंथीयांना मिळणार हक्काची घरे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीयपंथीयांना मिळणार हक्काची घरे

Nagpur News तृतीयपंथीयांना लवकरच हक्काची घरे मिळतील, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस; मंगळ ग्रहाप्रमाणे तर हाेणार नाही अवस्था?

Nagpur News जीववैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवरील अनेक प्रजाती नष्ट हाेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत पृथ्वीची अवस्था मंगळाप्रमाणे हाेईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...

गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना अटक; एका महिलेचा समावेश - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना अटक; एका महिलेचा समावेश

Gadchiroli News भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नेलगुंडा येथे साध्या वेशात आणि विनाशस्त्र आलेल्या चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यात एका महिला नक्षलीचा समावेश आहे. ...

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्याने घोटाळ्याची शंका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्याने घोटाळ्याची शंका

Nagpur News पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...

नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण; आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण; आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा

राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाला आहे. ...

पोटच्या चिमुकलीला विकून ‘सुखवस्तू’ विकत घेणारा नराधम कारागृहात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोटच्या चिमुकलीला विकून ‘सुखवस्तू’ विकत घेणारा नराधम कारागृहात

Nagpur News पोटच्या चिमुकलीला विकून आलेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टम विकत घेणारा नराधम पिता अखेर गुरुवारी कारागृहात पोहचला. ...

डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वेस्थानक गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत; फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई?  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वेस्थानक गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत; फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई? 

डोंबिवली पूर्वेला राथ रस्त्यावर तसेच पश्चिमेलाही मुंबई व कल्याण दिशेकडे तसेच मधल्या पादचारी पुलांचे प्रवेशद्वार आहेत. ...