वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येनोरा येथे नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी बुधवारी रात्री पोलिस जमादार धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. ...
Nagpur News पत्नीने पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा (खुर्द) येथे घडली असून, पाेलिसांनी आराेपी पत्नीस अटक केली आहे. ...