मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. ...
ठाण्यातील महाकाली ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक रितेश पांचाळ आणि मोहन पाटील यांनी महाकाली ग्रुप ऑफ कंपनीच्या (एसएमजीसी) वागळे इस्टेट येथील दोस्ती पिनाकल इमारतीमध्ये कायार्लय थाटले हाेते. ...
Jitendra Awad: माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. ...
Crime News: नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील प्रेमचंद मानकर (३४) यांच्याकडून एका भामट्याने १ लाख ६८ हजारांची रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली. ...
Crime News: अफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग ( सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई ) याच्या ताब्यातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने आणखी २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन हस्तगत केल् ...