लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दत्ता यादव

वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून सांभाळ करण्यास नकार; माजी सैनिकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून सांभाळ करण्यास नकार; माजी सैनिकावर गुन्हा दाखल

तुम्ही माझ्या जीवावर जगता. मी तुमचे काहीही बघणार नाही. तुम्ही इथून निघून जा.’ असे तो वारंवार धमकी देऊ लागला. ...

सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड

घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस ...

ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

काहीही गरज नसताना लाखो रुपये खर्च करून सातारकरांच्या माथी हा ग्रेड सेपरेटर मारण्यात आला आहे. ...

किरकोळ कारणावरुन साताऱ्यात वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किरकोळ कारणावरुन साताऱ्यात वकिलाला मारहाण; तिघांवर गुन्हा

सातारा: ‘तू आपला जा,’ असं म्हणाल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय वकिलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर ... ...

सासऱ्याचा सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न, विचारला अचंबित करणारा प्रश्न; पाचजणांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सासऱ्याचा सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न, विचारला अचंबित करणारा प्रश्न; पाचजणांवर गुन्हा

‘तुमच्या दोघांच्या मध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे. तू समाधानी आहेस का,’ असं म्हणून सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ...

लव्ह जिहाद प्रकरण: ‘त्या’ तरुणीला साताऱ्यात घेतलं ताब्यात, पोलीस बंदोबस्तात अमरावतीकडे रवाना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लव्ह जिहाद प्रकरण: ‘त्या’ तरुणीला साताऱ्यात घेतलं ताब्यात, पोलीस बंदोबस्तात अमरावतीकडे रवाना

याप्रकरणावरुन खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत झाली होती शाब्दिक खडाजंगी ...

साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक् - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कॉलेज परिसरामध्ये तरुणाचा नग्नावस्थेत धिंगाणा, अचानक घडलेल्या प्रकाराने सारेच अवाक्

त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोळ्यावर हात ठेवला तर काहींनी आपला मार्गच बदलला. ...

सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुनावणीवेळी तहसीलदारांसमोर आरडाओरड केली, न्यायालयाने एकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

आरोपी बाळासो बर्गे याने मोठमोठ्याने आरडाओरड करून मग्रुरीने बोलून टेबलावरील कागदपत्रे हिसकावून घेतली ...