शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरच्या युवकाला परतवाड्यात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

पान ३ किंवा ४ परतवाडा : अचलपूरच्या ३२ वर्षीय युवकाला अज्ञात चार ते पाच युवकांनी परतवाड्यात जबर मारहान केली. ...

पान ३ किंवा ४

परतवाडा : अचलपूरच्या ३२ वर्षीय युवकाला अज्ञात चार ते पाच युवकांनी परतवाड्यात जबर मारहान केली. यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून अमरावतीत उपचारार्थ हलविण्यात आले. ४ फेब्रुवारीला परतवाडा बसस्थानकालगतच्या एका दुकानापुढे ही घटना घडली. तेव्हा चारशे मीटर अंतरावर बजार समितीच्या आवारात गृहमंत्र्यांची एका कार्यक्रमानिमित्त उपस्थिती होती. पोलीस बंदोबस्तासह पोलिसांची वर्दळही बऱ्यापैकी होती.

नईमखान उस्मानखान (३२, रा. बडी संगत अचलपूर) हे त्या चहाच्या दुकानापुढे उभे होते. दरम्यान एका युवकाचा त्याला धक्का लागला. यातून शाब्दिक चकमक उद्भवली. एकमेकांना शिविगाळ झाली. दरम्यान त्या युवकाने आपल्या साथिदारांना बोलावून घेतले. चार ते पाच युवक त्या ठिकाणी हजर झालेत. या अज्ञात युवकांनी नईमखान यांना जबर मारहाण केली. दरम्यान रस्त्याने जात असलेल्या डिबीस्कॉडच्या पोलिसांची नजर त्यांच्याकडे गेली. तेव्हा ते अज्ञात युवक तेथून पळून गेले. वैद्यकीय प्रमाणपत्रानंतर मारहान करणाºया युवकांवर परतवाडा पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत.