शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेतक-यांच्या विदर्भात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:00 IST

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.

चंद्रपूर/गोंदिया : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.वरोरा तालुक्यातील शेतकरी गजानन नामदेव निब्रड (३७) गुरुवारी शेतात जातो म्हणून निघून गेले. सकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा भाऊ राजू यांनी शोध घेतला असता, गजानन यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. गजानन यांच्यावर सोसायटीचे ९५ हजार ५१३ रुपये व ट्रॅक्टरचे ३ लाख ५५ हजार ११ रुपयांचे कर्ज होते. दुस-या घटनेत यादोराव झिंगर येल्ले (५५) या शेतकºयाने कर्जाच्या चिंतेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी गोंदिया तालुक्यात घडली.सावकाराच्या तगाद्यामुळे एकाची आत्महत्यानाशिक : तीन लाख रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकाराकडून होणाºया छळास कंटाळून उपनगरमधील सुनील श्रावण सूर्यवंशी (५३) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संस्कृती सूर्यवंशी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील सुनील यांनी संशयित अधिकारी मुरलीधर सूर्यवंशी व कल्पनाबाई खरे या दोघांकडून २०१३मध्ये तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते़ त्याच्या वसुलीसाठी चौधरी व खरे शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाणही करीत होते़ या सततच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Farmerशेतकरी