शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणांच्या ‘पीए’च्या घराची झाडाझडती

By admin | Updated: October 7, 2014 23:26 IST

बडनेरा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रवी राणा यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांच्या घराची मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह खोलापुरी गेट

कारवाई निष्फळ : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकली धाड अमरावती : बडनेरा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रवी राणा यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांच्या घराची मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह खोलापुरी गेट पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, झाडाझडतीदरम्यान काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने ही कारवाई निष्फळ ठरली . निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणलेला पैसा रवी राणांनी त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांच्याकडे पैसा लपविल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला मिळाली होती.रिकाम्या हाताने परतले पोलीसपथकाचे प्रमुख कोल्हे यांनी खोलापुरी गेट पोलिसांच्या मदतीने पुरुषोत्तमनगरातील विनोद गुहे यांच्या घरी मंगळवारी सकाळी ७ वाजता धाड टाकून तपासणी केली. घराची झाडाझडती घेताना भरारी पथकांतील कर्मचाऱ्यांनी विनोद गुहे यांच्या घर पिंजून काढले होते. मात्र घरात काही आढळले नाही. त्यामुळे भरारी पथक व खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रवीण वेरुळकर यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.